Tag: uttar pradesh assembly election phase 1voting live update
- Advertisement -
STORIES
राशिभविष्य : दि. ८ ते १४ ऑक्टोबर २०२१
सोनल चितळे – [email protected]मेष रवी-चंद्राचा लाभ योग हा भाग्यकारक योग आहे. रवीचा अधिकार आणि चंद्राची नावीन्याची आस यामुळे नव्या कार्यात हिरिरीने सहभागी व्हाल....
भोसले घराण्याने कधीपासून पुण्यावर सत्ता गाजवली? जाणून घ्या
१६ व्या शतकाच्या उत्तरार्धात भोसले घराण्याने पुण्यावर आपली सत्ता प्रस्थापित करण्यास सुरवात केली. मालोजी भोसले मनसबदारीच्या सामान्य हुद्द्यावर असताना कर्तृत्वाच्या जोरावर १५९५ ला अहम्मदनगरच्या निजामाकडून जहागिरी मिळवली.
पुस्तक परीक्षण: ‘ऊनउतरणीवरून’ स्वागतार्ह संपादन | Book test Edit Poetry writing Anthology Poet Editor...
डॉ. नीलिमा गुंडीअरुणा ढेरे या गेली चाळीस वर्षे सातत्याने कवितालेखन करणाऱ्या महत्त्वाच्या कवयित्री आहेत. त्यांची एकूण साहित्यसंपदा विपुल असली तरी कविता ही त्यांची...
वसुंधरेच्या लेकी : मुलांच्या हाती पर्यावरण रक्षण
सिद्धी महाजनआपल्या आजूबाजूला अशा अनेक लहान मुली आहेत, ज्यांना पृथ्वीच्या रक्षणाची खरोखर काळजी वाटते. त्या वैयक्तिक पातळीवर पर्यावरण संरक्षणासाठी प्रयत्न करत आहेतच, मात्र...
संस्कृत भाषाव्रताचा सन्मान
प्रकाशवाटा’ या डॉ. प्रकाश आमटे यांच्या आत्मचरित्राचा संस्कृत अनुवाद डॉ. कुलकर्णी यांनी ‘प्रकाशमार्गा:’
डॉ. चिन्मयी देवधर [email protected]नुकत्याच जाहीर झालेल्या साहित्य अकादमीच्या अनुवादित पुस्तकांच्या पुरस्कार...