- Advertisement -
STORIES
मराठीची सद्य:स्थिती काही अल्पचर्चित मुद्दे
भानू काळे bhanukale@gmail.com‘मराठी राजभाषा दिन’ हा कवी कुसुमाग्रजांची स्मृतीही जागवतो.. मराठी भाषा मंत्रालयाच्या दारी लक्तरे नेसून उभी असल्याची कल्पना मांडणारा ‘फटका’ त्यांनीच दिला...
महानायक आणि आपण
दत्तप्रसाद दाभोळकर dabholkard155@gmail.comमहानायकांचे मोठेपण एखाद्या तपशिलापायी कमी करायचे का? माफीनामा दिला म्हणून स्वा. सावरकर लहान ठरत नाहीत, तसे फाळणीपायी कुणावर दोषारोप का करावे?अंधारात...
पडसाद : ‘.. लग्नच का करतात?’
मंगला सामंत यांचा १३ नोव्हेंबरच्या अंकातील लेख त्याच्या शीर्षकातूनच लग्न या गुंतागुंतीच्या, पण चिरतरुण विषयाबद्दल आजचा मनामनांचा गोंधळ दाखवून देत आहे. ‘आपुले मरण...
स्मृती आख्यान : विस्मरणाला सामोरं जाताना…
‘स्मृती आख्याना’च्या या शेवटच्या टप्प्यात विस्मरणाचा आजार म्हणजेच ‘डिमेन्शिया’विषयीची माहिती विस्तृतपणे घ्यायला हवी.
|| मंगला जोगळेकरविस्मरणाचा आजार हा वाढत्या वयाबरोबर येणाऱ्या प्रश्नांपैकीच...
भ्रमयुगातला इतिहास | History Illusion Age religious places Political current issues amy 95
श्रद्धा कुंभोजकरसध्या इतिहासातल्या गोष्टी उकरून काढून त्यांना नवी उकळी देण्याचे प्रयत्न जोरात सुरू आहेत. अनेक धार्मिक स्थळांच्या जागी पूर्वी हिंदू मंदिरे होती, त्यांची...