अरुंधती देवस्थळेजोहानेस व्हर्मिएर (१६३२-१६७५) म्हणजे डच चित्रांच्या सुवर्णकाळाचे एक प्रतिनिधी! त्यांची ‘गर्ल विथ अ पर्ल इअररिंग’ हा त्याकाळचा मास्टरपीस. तिच्या चेहऱ्यावरच्या शांत, पण...
माधुरी ताम्हणे ‘‘अनाथ, भटके वा वन्य पशुपक्षी आणि मानव यांच्यात ठिकठिकाणी उभा राहाणारा संघर्ष हा माणसानं अनिर्बंधपणे त्यांच्या अधिवासावर केलेल्या अतिक्रमणाचाच परिणाम. पशुपक्ष्यांचे हाल...
अरुंधती देवस्थळे arundhati.deosthale@gmail.comपारंपरिक विषयांच्या चक्रातून शिल्पकलेला मुक्त करून धाडसीपणे आधुनिकतेकडे नेणारे फ्रेंच शिल्पकार आगुस्त रोडाँ (१८४०-१९१७) यांचं कुठलं ना कुठलं शिल्प किंवा त्याच्या...
करोना खिन्नपणे हसला आणि म्हणाला, ‘‘ओक सर, निदान तुमच्याकडून तरी नीरक्षीरविवेकाने केलेले मूल्यमापन अपेक्षित आहे.
|| डॉ. संजय ओककरोनाच्या रोजच्या आकड्यांचा जमाखर्च लावत...
|| रेश्मा भुजबळभारतभर दिवाळी साजरी करण्याच्या पद्धतींत प्रांतांनुसार वैविध्य आहे. तसंच वेगवेगळ्या राज्यांमध्ये दिवाळीच्या निमित्तानं आवर्जून के ले जाणारे पदार्थही वेगळे. निवडक राज्यांमधील...