Tag: ulture Minister G Kishan Reddy
- Advertisement -
STORIES
शास्त्रज्ञांनी शोधले पृथ्वी पेक्षा जीवनासाठी उपयुक्त असे दोन डझन ग्रह
जर आपण असा विचार केला की मानवा साठी केवळ पृथ्वी हाच परिपूर्ण ग्रह आहे, तर कदाचित आपण चुकीचे ठरू शकता कारण शास्त्रज्ञांनी दोन डझन असे ग्रह शोधले आहेत जे राहण्यास योग्य आहेत आणि बहुदा जीवनाच्या वाढीस अनुकूल अशी परिस्थिती देखिल दिसून येत आहे. संशोधनात असे आढळले आहे की पृथ्वी पेक्षा अधिक चांगले जीवन जगता येईल असे किमान 24 ग्रह आहेत.
लॅपटॉप, फोनची स्मार्ट निवड
रुचकर आणि शॉपिंग विशेषआदित्य बिवलकर – [email protected]दिवाळीनिमित्त अनेक जण नवीन लॅपटॉप आणि स्मार्टफोन्सची खरेदी करतात. या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपन्यांनी अनेक नवीन पर्याय...
नरनिवृत्ती!?
स्त्रियांना रजोनिवृत्ती- अर्थात ‘मेनोपॉज’ येतो, तसा पुरुषांमध्ये खरेच ‘अँड्रोपॉज’, अर्थात ‘नरनिवृत्ती’ असते का? हे तपासण्याचे अनेक प्रयत्न झालेले असले तरी त्याबाबतचा पुरावा अद्याप...
चवीचवीने.. : दखनी दालचा
||भूषण कोरगांवकर
‘‘भोत फिऱ्या मार्केट मे पन आंबट चुका अजून क्या मिला नै ना.’’ वसीमबार्री याच्या गोष्टीतल्या जमीरच्या तोंडचं हे वाक्य. आंबट चुक्यासाठी एवढी...
अमृताचा घनू..
महेश एलकुंचवार [email protected]गेली कित्येक वर्षे ‘महल’मधल्या ‘आयेगा आनेवाला’ या गीतापासून लताबाई प्रकाशात आल्या असे लिहिले, बोलले जाते. ते निखळ अडाणीपणाचे आहे व असे...