विनोदाचे हत्यार म्हणून वापरणारे, अन्याय, चुकीच्या गोष्टींवर सडकून टीका करणारे, लेखक, फर्डे वक्ते, विनोदाचे प्रमाण, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे कार्यकर्ते, नेते, साहित्यासह राजकारणात ठसा उमटवणारया दुर्मिळ व्यक्तींपैकी आचार्य अत्रेंचा सार्थ अर्थाने ‘विनोदाचा’ जन्म १३ ऑगस्ट १८९८ ला सासवड येथे झाला.