प्रा. विजय तापसएके काळी मराठी नाटकवाल्यांच्या जगात ‘विठ्ठल नारायण कोठीवाले’ म्हणजे कोण, असा प्रश्न विचारण्याची कोणाची शामत नव्हती, तशी गरजही विसाव्या शतकात कधी...
डॉ. शुभांगी पारकर‘असह्य वाटणाऱ्या जीवन-परिस्थितीपासून सुटका म्हणजे आत्महत्या’ असाच विचार अनेक आत्महत्याग्रस्तांनी मरणापूर्वी केलेला असतो. विचारांच्या दोन टोकांच्या मधली विचारसाखळी विस्कळीत झाली आणि...
करोनाचा कहर आता काहीसा ओसरल्यासारखा वाटत असल्याने माणसांचं जीवन पुन्हा पूर्वपदावर आलेलं आहे. डॉ. शरद वर्दे vardesd@gmail.com२४ मार्च २०२० रोजी देशात लॉकडाऊन लागू...
मंगला आठलेकरधर्म आणि रीतिरिवाजांमधल्या बुरसटलेपणावर लेखनातूनच प्रहार करायला हवेत, कारण तेच सर्वदूर पोहोचतं, हे ओळखून लेखन हे पुरुषसत्ताक धर्मव्यवस्थेवरची आपली चीड काढण्याचं माध्यम...
प्रा. मं. गो. राजाध्यक्षगेल्या शतकात महाराष्ट्रात विधात्याने अनेक कलाकार निर्माण केले. त्यांनी केवळ कलेची सेवा केली नाही, तर अवघ्या महाराष्ट्रावर मोहिनी घातली. अशांपैकी...