सुमारे दीड वर्षांंपूर्वी संपूर्ण जगालाच करोना नावाच्या विषाणूने ग्रासले. त्या वेळेस अनेकांनी ‘वार्ता विघ्नाची’ या शब्दांमध्ये जगात भयकंप निर्माण करणाऱ्या महासाथीचे वर्णन केले....
प्रा. विजय तापसतुमचं मला माहिती नाही; पण मला नाटककार द्वारकानाथ पोतदार यांच्याबद्दल खरोखरच काहीही माहिती नाही. या नाटककाराच्या नावावर किमान चार-पाच नाटकं आहेत....
सुलभा आरोसकरदृष्टिहीन व्यक्तींचा संघर्ष मोठाच. पण त्यांना समजून घेऊन त्यांना त्यांच्या प्रवासात स्वत:च्या डोळसपणानं वाट दाखवणारा सांगाती, जोडीदार मिळाला तर?.. दृष्टिहीनत्वाला मागे टाकू...
अंजली ऑस्ट्रेलिया देशाची नागरिक होती, तिला त्या देशाच्या कामकाजावर आवाज उठवण्याचा प्रथम नैतिक हक्क होता. ऑस्ट्रेलिया हा देश तरी हवामानबदलाचे वारू रोखून धरण्यासाठी...