- Advertisement -
STORIES
वेदनेचा हुंकार : रुजवात चिमण्या पाखरांसाठी!
डॉ. मीनाक्षी नलबले-भोसलेलैंगिक अत्याचाराचा अनुभव कुणाहीसाठी भयंकरच. पण लहान वयात, जेव्हा शरीरभानही आलेलं नसतं किंवा त्याची केवळ पुसटशी ओळख असते, त्या वयात असे...
५०% शहरीकरणाकडे.. महाराष्ट्राचा ‘ताप’ वाढणार!
सुहास जोशी – [email protected]‘वातावरण बदल’ हा गेल्या काही वर्षांत परवलीचा शब्द झाला आहे. अगदी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत कुठेही पर्यावरणाशी संबंधित आपत्ती आली की...
रफ स्केचेस् : प्रोसेस process
गोधडीच्या आतल्या पायापासल्या गुहेत अंधारात शांततेला शोधित ध्यानस्थ साधू बसला आहे.
सुभाष अवचट Subhash.awchat @gmail.comरेखाचित्र : अन्वर हुसेनप्रदर्शन संपले की बेभरोशी दिवसांना सुरुवात...
गद्धेपंचविशी : ‘बावऱ्या मना’चा ठाम निर्णय!
स्वानंद किरकिरे
‘‘माझ्या ‘गद्धेपंचविशी’ची सुरुवात मनात भरपूर गोंधळ घेऊनच झाली होती. नाटक-चित्रपटांची आंतरिक आवड नोकऱ्या करत फावल्या वेळात पुरवायचा मी प्रयत्न के ला खरा,...
ज्येष्ठांचे लिव्ह इन : ना उम्र की सीमा हो..
‘ना उम्रकी सीमा हो, ना जन्मका हो बंधन’ या ओळींची आठवण यावी असा हा निर्णय होता.
सरिता आवाड [email protected]साठीच्या आसपासच्या एकल व्यक्तींच्या मेळाव्यात...