अतुल देऊळगावकर [email protected]माधुरी पुरंदरे.. चित्रकार, गायिका, अभिनेत्री, लेखिका, अनुवादक, सामाजिक कार्यकर्ती, मराठी भाषेच्या प्रसारासाठी हिरीरीने कार्य करणारी निखळ भाषाप्रेमी अशी त्यांची असंख्य रूपं...
अफगाणिस्तानमधील सर्वात मोठा आणि प्रभावी वांशिक गट हा पश्तु आहे. श्रीकांत परांजपेअफगाणिस्तानमध्ये पुनश्च तालिबानी राजवट प्रस्थापित झाल्याने जागतिक पटावर नवी समीकरणे उदयाला येणार,...
कॉलेज व हॉस्टेलच्या दर महिन्याच्या फीची जबाबदारी बाबांनी घेतली आणि पॉकेटमनीची जबाबदारी माझ्या धाकट्या आत्यानं आणि धाकट्या काकांनी घेतली. || नीरजा
‘‘ गद्धेपंचविशीचा माझा...
श्रीकांत सांब्राणीकर्क रोगाविषयी आपल्याला बरीच माहिती आहे, असा आपला समज असतो; पण त्यातील अनेक बारकावे अजून आपल्याला नवेच आहेत. विशेषत: कर्क रोगाच्या आनुवंशिकतेविषयी...
मृदुला भाटकरमृदुला भाटकर या मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती आहेत. प्रथम ११ वर्ष पुणे येथे वकिली केल्यानंतर त्यांनी १६ वर्ष शहर दिवाणी न्यायालयात...