Tag: retired Supreme Court Justice V. S. Shirpurkar
- Advertisement -
STORIES
असा सुरु झाला पुण्यात तांब्या-पितळेच्या भांड्यांच्या व्यवसाय
इ.स. १८५६ मध्ये पुण्यास प्रथम आगगाडी आली. पुणे-मुंबई रस्त्यावर ही आगगाडी प्रथम धावू लागली. त्यानंतर पुण्यास तांब्या-पितळेच्या भांड्यांच्या धंद्याला तेजी आली.
भेट.. निसर्गपुत्रांशी!
दुलारी देशपांडे९ ऑगस्ट हा ‘आंतरराष्ट्रीय आदिवासी दिन’. अंदमान-निकोबारमधील काही बेटांवर आजही हजारो वर्षांपूर्वीचे सहा आदिवासी समूह राहतात. माणसांपासून पूर्णत: फटकून राहाणाऱ्या यातल्या सेंटिनल...
रफ स्केचेस् : विर्सजन
विसर्जन ही एक हळुवार प्रोसेस आहे. जन्म आणि मृत्यूच्या सायकलबरोबर ती पाठोपाठ चालत राहते.
सुभाष अवचट Subhash.awchat@gmail.comरेखाचित्र : अन्वर हुसेनअनेक वर्षांपूर्वीची गोष्ट...
शाहूमहाराज राज्यारोहण सोहळाकाव्य
श्रद्धा कुंभोजकर‘गवर्नरें मग छत्रपतींते सिंहासिन स्थापिला।राजसूत्रें ती अर्पण करुनी तुष्टवि सकल जनांना।।’छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा असणाऱ्या कोल्हापूर संस्थानाच्या छत्रपतिपदावर राजर्षी शाहू महाराजांची वयाच्या...
या कारणामुळे अॅम्युनिशन फॅक्टरी मुंबईहून पुण्यास हलविली
पेशव्यांच्या काळात पुणे शहरात दारुगोळा तयार करण्याचे काम खुप मोठ्या प्रमाणावर चालत असे. सन.१७३९ साली एका फ्रेंच प्रवाश्याने येथील या व्यवसायाची फार तारीफ केली होती.