- Advertisement -
STORIES
राष्ट्रसंघात नाचायला परवानगी हाय!
जगात चाललेल्या बदलांना सामोरे जाऊन आगेकूच करतो आहोत. आम्ही ‘हरवलेले’ नाहीत.
माधव गाडगीळ [email protected]संयुक्त राष्ट्रसंघाच्या नुकत्याच झालेल्या आमसभेत अनेक राष्ट्रप्रमुखांची आणि विविध...
संशोधिका : कुतूहलाचा वारसा जपताना!
रुचिरा सावंतरुचिरा सावंत या ‘मेकशिफ्ट’ या शिक्षण आणि इनोव्हेशन क्षेत्रातील ‘स्टार्टअप’च्या सहसंस्थापक आहेत. सामान्य माणसांसाठी अवकाश विज्ञानाची दारे खुली करण्यासाठी आणि या क्षेत्रातील...
पडसाद : ‘मराठी भाषा दिना’ची
पुरवणी आवडलीमराठी भाषा गौरव दिनानिमित्त प्रसिद्ध झालेले (२६ फेब्रुवारी) ‘मराठी भाषेतील सरमिसळ’ आणि अनुवादकांसंदर्भातील लेख आवडले. ‘मराठी भाषेतली सरमिसळ’ या लेखामधील मराठीत रुळलेल्या...
सम समा संयोग की जाहला..
सोनाली नवांगुळ यांना तमीळ लेखिका सलमा यांच्या ‘इरंदम जामथिन कथाइ’ या कादंबरीच्या मराठी अनुवादास हे पुरस्कार जाहीर झाले आहेत.
शफी पठाण [email protected]साहित्य...
दीदी..
राज ठाकरे [email protected]आयुष्यात हजारो माणसं भेटतात. पण एखाद्याशीच असं काही नातं जुळतं, की तुमच्या जगण्याला त्या व्यक्तीच्या अस्तित्वानं सोन्याचा वर्ख जडतो. मी त्या...