- Advertisement -
STORIES
धाकधूक…
शैलजा तिवले – [email protected]दीड वर्षांहूनही अधिक काळ कोविडच्या भीतीने कोंडलेले सर्व जण पुन्हा दैनंदिन आयुष्याकडे वळत असताना करोना पुन्हा ओमायक्रॉन या नव्या अवतारात...
दिवाळी अंकांचे संस्कृती उत्पादन वगैरे..
पंकज भोसले [email protected]मराठी साहित्यविश्वातील दिवाळी अंकांची १२१ वर्षांची वैभवशाली परंपरा यथाव्रत दरवर्षी पार पडते. यंदाही तीत खंड पडणार नाहीए. एकेकाळी सकस साहित्यनिपजेसाठी पोषक...
पुरुष हृदय बाई : पुरुषाला नेमकं काय हवं असतं?
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना आमच्या वर्गात एक राजबिंडा आणि श्रीमंत मुलगा होता. || किरण येले‘टायटॅनिक’ चित्रपटात नायक नायिके ला बोटीच्या एका टोकाशी हात...
अरतें ना परतें.. : वडिलोपार्जित
प्रवीण दशरथ बांदेकर [email protected]
बाबा गेले तेव्हा दिवसभर घरातले दिवे जळत राहिले होते. रात्रीही कुणी झोपलं नव्हतं. दिवे सुरूच होते. बाबांना ही गोष्ट कधीच...
कलास्वाद : षांतारामायण
|| प्रा. मं. गो. राजाध्यक्षमं. गो. राजाध्यक्ष… ज. जी. उपयोजित कलामहाविद्यालयाचे माजी अधिष्ठाता. अनेक कलासंस्थांचे सल्लागार म्हणून कार्यरत. विविध कलांचे जाणकार विश्लेषक. त्यांचे...