विजया जांगळे – response.lokprabha@expressindia.comसाथीचं सावट हळूहळू दूर होऊ लागलं आहे. लसीकरणाने वेग घेतला आहे. आर्थिक व्यवहार पुन्हा सुरू झाले आहेत. बऱ्याच काळानंतर सकारात्मक...
कलापिनी कोमकलीसध्या पावसानं सभोवतालचं सारं वातावरण उल्हसित, चिंब झालेलं आहे. निसर्गानं तृप्ततेची अलवार हिरवी शाल पांघरली आहे. तन-मन प्रसन्न करणारा हा बरखा ऋतू....
अरुंधती देवस्थळेव्हर्साय म्हटलं की प्रथम शाळेच्या पुस्तकातली रक्तरंजित फ्रेंच क्रांती आणि राजविलासितेविरुद्ध प्रजेने केलेला निर्घृण विध्वंसच आठवायचा. पण पॅरिसमध्ये फ्रेंच मित्र जोडप्याने- ‘‘जवळच...
प्रवीण दशरथ बांदेकर
‘काळे खादला हा अवघा आकार। उत्पत्तिसंहारघडामोडी।।’
कसलासा एक संदर्भ शोधण्यासाठी गाथा घेऊन बसलो होतो. अचानक तुकोबांचा हा अभंग दृष्टीस पडला. डोक्यातले विचार...
अरुंधती देवस्थळे arundhati.deosthale@gmail.comम्युनिकमधील इंटरनॅशनल जुगेन्द बिब्लिओथेकच्या तीन महिन्यांच्या फेलोशिपवर असताना काही वेगळी म्युझियम्स पाहायला मिळाली. म्युनिकमध्येच ३२ म्युझिअम्स आहेत. पण मिळणारं मानधन जेमतेम...