दिलीप माजगावकरत्रेसष्ठ साल होतं. महिना आठवत नाही, पण एप्रिल असावा. मी कॉलेजच्या दुसऱ्या वर्षांला होतो. नापास झाल्यानं आणि घरची परिस्थिती बेताची असल्यानं नोकरी...
ऑनलाइन शिक्षणावर जे आक्षेप घेतले जातात तेच आक्षेप ‘व्हॉट्सअॅप’ किंवा ‘यूट्यूब’वरून पालकांना बालशिक्षणाच्या प्रक्रियेत सहभागी करून घेण्यावरही येऊ शकतात.करोनाकाळात शिक्षण व्यवस्थेत जी...
‘‘पर्यावरणऱ्हासाच्या खुणा ठळक होत असताना त्या पुसून टाकण्यासाठी धडपडणाऱ्या छोटय़ा आणि तरुण मुलींविषयीचं हे सदर लिहिताना स्त्रीमधील नवनिर्मिती आणि संवर्धनाची मूलभूत तळमळ मला...
|| विद्या शर्माप्रारंभीच नमूद करावंसं वाटतं, की माझ्या अनुवादकार्याचं क्षेत्र मर्यादित आहे. मी असमीया साहित्य रचनांचा मातृभाषा मराठीत अनुवाद करते. आजपर्यंत काही कथा,...
जे होतं ते चांगल्यासाठी’ हे नंतर वेळोवेळी पटत गेलं. मुलींच्या शिक्षणाचं माध्यम निवडताना नैसर्गिकपणे मातृभाषेला पसंती दिली कुठल्याही सजीवानं एकदा का या पृथ्वीतलावर...