पुण्यामधील संशोधनात काही दगडी, हत्यारे, भांडी, बरण्या, किटली प्रमाणे तोंड असलेली भांडी सापडली ही सर्व भांडी अश्म व ताम्र युगातील भांड्यांसारखीच आहेत. या युगात अशा भांड्यातुन मृत बालकांना पुरत असत.
श्रीनिवास बाळकृष्णपोटलीबाबा या सुट्टीत काय करणार आहे माहित्येय? एका जाड कागदावर पेन्सिलने वर्तुळ काढणार. ते वर्तुळ कितीही छोटं-मोठं असू शकतं. ते व्यवस्थित कापणार!...