सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.comमेष चंद्र-शुक्राचा लाभ योग आपल्या आवडीनिवडी जपणारा, आपले छंद जोपासणारा योग आहे. नातीगोती जपाल. नोकरी-व्यवसायात उच्च पद भूषवाल. वरिष्ठांचा पािठबा...
मंगला आठलेकर यांचा तसलिमा नासरिन यांच्या पुस्तकावरील लेख (१६ एप्रिल) वाचला. हा लेख वाचकांसमोर आणल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. तसलिमा या एकविसाव्या शतकातील एक विचारसेनानी...
आधुनिक काळातील पालकत्व हे एक आव्हान आहे आणि ते पेलण्यासाठी पालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. पालकत्व हे मुलांचे पालन-पोषण, शिक्षण, त्यांना स्वत:च्या...
दत्तप्रसाद दाभोळकर dabholkard155@gmail.comमहानायकांचे मोठेपण एखाद्या तपशिलापायी कमी करायचे का? माफीनामा दिला म्हणून स्वा. सावरकर लहान ठरत नाहीत, तसे फाळणीपायी कुणावर दोषारोप का करावे?अंधारात...
गद्धेपंचविशीच्या आधीच सुरू होणारा हा आजार जितका कमी वयात सुरू होतो तेवढा जास्त त्रासदायक असतो. डॉ. आशीष देशपांडे dr.deshpande.ashish@gmail.comऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसॉर्डर (ओसीडी) हा...