स.प.महाविद्यालय, लॉ कॉलेज, कृषी महाविद्यालय, ना.दा ठाकरसी महाविद्यालय, कॉमर्स कॉलेज ही बहुतेक महाविद्यालय पुण्याच्या पश्चिम भागात आढळतात. त्याचप्रमाणे भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्था, गोखले राज्यशास्त्र-अर्थशास्त्र संशोधन संस्था याच विभागात स्थापन झाल्या होत्या.