Home Tags Lisa Haydon

Tag: Lisa Haydon

STAY CONNECTED

9,963FansLike
164FollowersFollow
135SubscribersSubscribe

STORIES

स्कॅम १९९२ प्रसिद्ध अभिनेता प्रतीक गांधी घेऊन येत आहे नवा चित्रपट ‘रावन-लिला’

0
प्रतीक गांधी सध्या हंसल मेहता यांच्या आयुष्यावर आधारित लोकप्रिय वेब सीरिज स्कॅम १९९२ च्या वैभवात भर घालत आहेत.

शिवसेना@५४

0
'आवाऽऽऽज कुणाचाऽऽऽ' अशी दमदार साद येताच तितक्याच दमदारपणे 'शिऽऽऽव सेनेचाऽऽऽ!' हा प्रतिसाद हजारो मुखांतून ज्या संघटनेसाठी येतो, त्या शिवसेनेचा आज ५४वा वर्धापन दिन!

गजबजलेलं पुणे Lockdown नंतर कसं दिसतं!

0
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात २१ दिवसाचा lockdown घोषित केला. देशात आत्ताच्या घडीला (८ एप्रिल, २०२०) कोरोना ग्रस्थांची संख्या ५००० च्या वर गेली आहे. १) शनिवारवाडा २)...
BMCC College Pune

पुण्यातील शिक्षण संस्थेचं जाळं पश्चिम भागातच का? जाणून घ्या

0
स.प.महाविद्यालय, लॉ कॉलेज, कृषी महाविद्यालय, ना.दा ठाकरसी महाविद्यालय, कॉमर्स कॉलेज ही बहुतेक महाविद्यालय पुण्याच्या पश्चिम भागात आढळतात. त्याचप्रमाणे भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्था, गोखले राज्यशास्त्र-अर्थशास्त्र संशोधन संस्था याच विभागात स्थापन झाल्या होत्या.
New Planets

शास्त्रज्ञांनी शोधले पृथ्वी पेक्षा जीवनासाठी उपयुक्त असे दोन डझन ग्रह

0
जर आपण असा विचार केला की मानवा साठी केवळ पृथ्वी हाच परिपूर्ण ग्रह आहे, तर कदाचित आपण चुकीचे ठरू शकता कारण शास्त्रज्ञांनी दोन डझन असे ग्रह शोधले आहेत जे राहण्यास योग्य आहेत आणि बहुदा जीवनाच्या वाढीस अनुकूल अशी परिस्थिती देखिल दिसून येत आहे. संशोधनात असे आढळले आहे की पृथ्वी पेक्षा अधिक चांगले जीवन जगता येईल असे किमान 24 ग्रह आहेत.