- Advertisement -
STORIES
सप्तपदीनंतर.. : झालो एकमेकांची सावली!
– केतकी एकबोटेआपण सगळेच आता समाजमाध्यमांना चांगलेच सरावलोय. अगदी तो रोजच्या जीवनाचा भाग झालाय. पण साधारण दहा वर्षांपूर्वी इतकी काही सोशल मीडियाची कुणाला...
संशोधिका : संशोधक उद्योजिका!
रुचिरा सावंत postcardsfromruchira@gmail.comशाश्वत शेती करता यावी तसेच मातीचा कस वाढवावा यासाठी संदीपा कानिटकर यांनी अनेक प्रयोग केलेच, पण प्रयोगशाळेत विकसित केलेल्या आपल्या उत्पादनाला...
दखल : सुजाण पालकत्वासाठी..
आधुनिक काळातील पालकत्व हे एक आव्हान आहे आणि ते पेलण्यासाठी पालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. पालकत्व हे मुलांचे पालन-पोषण, शिक्षण, त्यांना स्वत:च्या...
संशोधिका : जग बदलणाऱ्या विज्ञानाच्या साक्षीदार | Witness the science that is changing the...
रुचिरा सावंतजीवरसायनशास्त्र आणि पेशी आवरण अभ्यास या विज्ञानशाखांमध्ये मूलभूत संशोधन करण्याची संधी मिळालेल्यांपैकी एक म्हणजे डॉ. सुरेखा झिंगडे. त्यांचं संशोधन क्षेत्र कर्करोगासंदर्भातलं जीवशास्त्र,...
सम्यक दृष्टी देणारा ‘समभाव’!
हरीश सदानीलिंगभाव, त्याआधारे केला जाणारा भेदभाव आणि त्यामुळे अनेक व्यक्तींना सोसाव्या लागणाऱ्या हालअपेष्टा, याविषयी बोलणारा ‘समभाव’ हा दरवर्षी जवळपास ६ महिने चालणारा फिरता...