सात महिन्यांच्या कालावधीनंतर आयआरसीटीसी आता १७ ऑक्टोबर, २०२० पासून तेजस एक्स्प्रेस पुन्हा सुरू करण्यास तयार आहे. वृत्तानुसार तेजस एक्स्प्रेस गाड्या लखनऊ-नवी दिल्ली आणि अहमदाबाद-मुंबई या मार्गावर धावतील.
आपल्या जगात अनेक प्रकारची ठिकाणे आहेत. बर्याच जागा आहेत जिथे गेल्यानंतर मनाला शांतता व विश्रांती मिळते. त्याच वेळी, बरीच ठिकाणे रहस्यमय आणि भयानक आहेत, जिथे लोक जाण्यापासून संकोच करतात.
इ.स. १८५६ मध्ये पुण्यास प्रथम आगगाडी आली. पुणे-मुंबई रस्त्यावर ही आगगाडी प्रथम धावू लागली. त्यानंतर पुण्यास तांब्या-पितळेच्या भांड्यांच्या धंद्याला तेजी आली.
तुमच्या भविष्य काळाकडून...इटालियन लेखिका Francesca Melandri यांनी “फ्रॉम युअर फ्युचर” म्हणून एक पत्र जगासाठी लिहिले, त्याचा क्षमा देशपांडे, विराज मुनोतयांनी केलेला मराठी अनुवाद तर...
अन्न, वस्त्र आणि निवारा जश्या मूलभूत गरजा आहेत तसच सोशल मीडिया सध्याच्या पिढीची गरज ठरली आहे. खरं तर गरज कमी आणि जगण्याचा एक भाग झाला आहे. ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम ही काही जगप्रसिद्ध सोशल मीडियाची माध्यम आहेत.