‘डिमेन्शिया’ टाळण्याविषयी बरीच माहिती घेऊन झाल्यानंतरही एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा राहतोच, तो म्हणजे रुग्णांची प्रत्यक्ष काळजी घेण्याचा.
मंगला जोगळेकर‘डिमेन्शिया’ टाळण्याविषयी बरीच माहिती...
ताणरहित जीवन कोणाचंच नसतं. फक्त ताणाची कारणं वेगळी आणि तीव्रता कमी अधिक असते इतकंच. || मंगला जोगळेकररोजच्या आयुष्यातही आपल्यातील प्रत्येकाला वेगवेगळे ताण असतात....
भारतात मधुमेहाचे वाढते प्रमाण ही एक चिंतेची बाब आहे. मधुमेही रुग्णांमध्ये चीननंतर भारताचा दुसरा क्रमांक लागतो. भारतात मधुमेह आणि त्यामुळे होणाऱ्या आजारांमुळे मरण...
झोपेच्या अभावाचे परिणाम शरीरालाही भोगावे लागतात. पुरेशा झोपेविना आपली रोगप्रतिकारक क्षमता दुबळी होते. मंगला जोगळेकर mangal.joglekar@gmail.comआपण काहीही न करता शांत बसलेलो असू, तेव्हा...
जवळजवळ ४-५ हजार वर्षांपूर्वीच्या सुमेरियन संस्कृतीतला गिल्गमेश हा मोठा बलवान राजा.
|| डॉ. आशीष देशपांडेप्रत्यक्ष मरणापेक्षा ‘मरणक्षणा’ची माणसाला अधिक भीती असते, असं...