Home Tags Kerala Exit Poll

Tag: Kerala Exit Poll

STAY CONNECTED

9,963FansLike
164FollowersFollow
135SubscribersSubscribe

STORIES

डिप्रेशन म्हणजे काय आणि काय आहेत त्याची लक्षणे? आत्महत्येचे विचार का येतात?

0
डिप्रेशन हा एक मानसिक विकार आहे जो एक गंभीर मानसिक आजार आहे. यामध्ये, व्यक्ती उदास राहते आणि नकारात्मक विचार त्याच्या मनात सतत येत राहतात. बर्‍याच वेळा एखाद्या व्यक्तीला परिस्थिती समोर असहाय्य वाटते आणि आयुष्य संपविण्याविषयी विचार करायला लागतो. डिप्रेशन आजारी व्यक्तीला सामान्य आयुष्य जगणे कठीण बनवते.

जोतिबांचे लेक  : मानवी शोषणाविरोधातली ‘खाकी वर्दी’

0
|| हरीश सदानी तेलंगणा राज्यात महेश भागवत या मराठी पोलीस अधिकाऱ्यानं मानवी तस्करी, वेश्या व्यवसाय, बालमजुरी, बालविवाह, गर्भजल परीक्षण आदींच्या विरोधात लढा सुरु केला....

आषाढ वारी – 700 वर्षांची अखंड परंपरा

0
आषाढी वारी म्हणजे वारकरी भक्तांनी आषाढी एकादशीनिमित्त पंढपूरपर्यंत केलेली पदयात्रा. वारीच्या ह्या आनंद सोहळ्याचे एक वैशिष्ट्य म्हणजे इथे येणारा प्रत्येक माणूस फक्त ‘वारकरी’ असतो, तो कोणत्या जातीचा किंवा धर्माचा नसतो. भक्ती आणि समर्पण हि त्याची ठळक ओळख असते.
Social Media

असं जन्माला आलं सोशल मीडिया, वाचा सोशल मीडियाची कहाणी

0
अन्न, वस्त्र आणि निवारा जश्या मूलभूत गरजा आहेत तसच सोशल मीडिया सध्याच्या पिढीची गरज ठरली आहे. खरं तर गरज कमी आणि जगण्याचा एक भाग झाला आहे. ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम ही काही जगप्रसिद्ध सोशल मीडियाची माध्यम आहेत.
Indian Education System

शिक्षणाच्या आईचा घो – रचनेत नव्हे पद्धतीत नावीन्य हवे

0
आपल्या देशात राज्यघटनेनुसार शिक्षण ही राज्य व केंद्रसरकारची सामायिक जबाबदारी आहे. भारतात सर्वाधिक शिक्षण संस्था असूनही पहील्या २०० मध्ये आपले दुरान्वयानेही स्थान दिसत नाही.