Home Tags Karad

Tag: karad

- Advertisement -

STAY CONNECTED

9,963FansLike
164FollowersFollow
135SubscribersSubscribe

STORIES

व्यर्थ चिंता नको रे : विचारभ्रमातून जन्मलेली भीती

0
डॉ. आशीष देशपांडे [email protected] मन:चक्षूंची ताकद अपार आहे. एका बाजूला हे मन वास्तवदर्शी स्वप्नांच्या राज्यात नेऊन आनंदाचा साक्षात्कार घडवतं, तर तेच मन काही रसायनांच्या...

बांगलादेशनिर्मितीचे साद-पडसाद

0
१९७१ साली पाकिस्तानशी युद्ध करून भारताने बांगलादेशनिर्मितीत मोलाची भूमिका बजावली. श्रीकांत परांजपे१९७१ साली पाकिस्तानशी युद्ध करून भारताने बांगलादेशनिर्मितीत मोलाची भूमिका बजावली. येत्या १६...

व्यर्थ चिंता नको रे : शारीरिक आजारांचं ‘मानसिक’ मूळ

0
विचार-भावनांच्या गदारोळात हा गर्दीचा रेटा वाढतो नि संदर्भ नसलेले संदेश फेकू लागतो. आशीष देशपांडे [email protected]अनेक शारीरिक आजारांचं मूळ माणसाच्या मनात असतं हे खरंच...

ज्येष्ठांचे लिव्ह इन : उत्तरायणाला मुलांच्या विरोधाची झळ!

0
मी हैदराबादला येते आहे म्हणताच ‘थोडू नीडा’च्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या मैत्रिणीच्या घरात माझी राहण्याची सोय केली. || सरिता आवाड‘‘उतारवयात लग्न करू इच्छिणाऱ्या किंवा...
New Planets

शास्त्रज्ञांनी शोधले पृथ्वी पेक्षा जीवनासाठी उपयुक्त असे दोन डझन ग्रह

0
जर आपण असा विचार केला की मानवा साठी केवळ पृथ्वी हाच परिपूर्ण ग्रह आहे, तर कदाचित आपण चुकीचे ठरू शकता कारण शास्त्रज्ञांनी दोन डझन असे ग्रह शोधले आहेत जे राहण्यास योग्य आहेत आणि बहुदा जीवनाच्या वाढीस अनुकूल अशी परिस्थिती देखिल दिसून येत आहे. संशोधनात असे आढळले आहे की पृथ्वी पेक्षा अधिक चांगले जीवन जगता येईल असे किमान 24 ग्रह आहेत.