सुनंदा भोसेकर sunandabhosekar@gmail.com‘चिराग-ए-दैर’ म्हणजे देवळातला दिवा किंवा देवळाचा दिवा. ‘चिराग-ए-दैर’ ही मिर्झा गालिबने बनारस शहराविषयी लिहिलेली मसनवी. या मसनवीत ‘पृथ्वीवरचा स्वर्ग’ असलेल्या बनारसला...
सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com
मेष रवी-चंद्राचा नवपंचम योग हा यशकारक योग आहे. प्रगतीचा मार्ग दाखवणाऱ्या रवीला चंद्राच्या कृतिशीलतेची जोड मिळेल; परंतु घाईघाईने कोणताही निर्णय...
– डॉ. प्रदीप पाटकरहिंसा आता फक्त काही प्रसंगांपुरती, काही माणसांपुरतीच राहिलेली नाही. ‘त्याशिवाय दुसरा पर्यायच नाही’ हे ठसवत तिचं सार्वत्रिकीकरण, समर्थन व उदात्तीकरण...
तृप्ती जोशी-कुलश्रेष्ठप्रत्येक पिढीचं जगणं वेगळं असतं त्यामुळे त्यांचे प्रश्नही वेगळे असतात, त्यांच्या उत्तरांचं समाधानही वेगळं असतं. तर काहीवेळा जुन्या प्रश्नांची उकल करण्याची पद्धत...
मीना नाईक meenanaik.51@gmail.comज्येष्ठ अभिनेत्री रेखा कामत यांचे अलीकडेच निधन झाले. त्यांच्या धाकटय़ा बहिणीने जागवलेल्या त्यांच्या आठवणी..माझ्या सर्वात मोठय़ा दोन बहिणी- कुमुद आणि कुसुम...