Home Tags Ipl

Tag: ipl

STAY CONNECTED

9,963FansLike
164FollowersFollow
135SubscribersSubscribe

STORIES

आळशीपणामुळे होते खूप नुकसान. बघूया आळशीपणा कसा दूर करायचा.

0
कोणतेही काम करायचे अतिशय जीवावर येते का..?? थोडावेळ झोपू किंवा लोळू आणि मग कामाला सुरुवात करू.. असे सतत वाटते का..?? आज नको, उद्याच काहीतरी काम करू.. म्हणून कामाची टाळाटाळ होते का..??
Silk Industry in Pune

एके काळी येवल्या पेक्षाही प्रसिद्ध होते पुण्याचे रेशीम

0
दुसऱ्या बाजीरावाने रेशमाचें कापड काढणाऱ्या व विकणाऱ्यांना पैठण व नाशिक जिल्ह्यातील येवले येथून पाचारण केले व पुण्यास स्थायिक होण्यास सांगितले. पुण्यातील रेशमी कापडाच्या उत्पादनाची हीच सुरवात आहे असे मानावयास हरकत नाही.

कशी होते अमेरिकेत निवडणूक, वाचा संपूर्ण माहिती

0
सध्या जग भरात अमेरिकेची निवडणूक खूप चर्चेत आहे. कोण निवडून येईल? जो बिडन की पुन्हा डोनाल्ड ट्रम्प? निकाल लवकरच जाहीर होईल.
wing commander abhinandan varthaman

विंग कमांडर अभिनंदन यांच्या शौर्याची कथा – भारतीय वायु सेना दिवस विशेष

0
२७ फेब्रुवारी २०१९ रोजी लाईन ऑफ कंट्रोल वर भारत-पाकिस्तान चे हवाई युद्ध चालू असताना विंग कमांडर अभिनंदन यांनी पाकिस्तानच्या F-16 लढाऊ विमानाला शूट करून भारतीय वायू सेने मध्ये इतिहास रचला. विंग कमांडर खडकवासला येथे असलेल्या नॅशनल डिफेन्स अकॅडमी (NDA) चे विद्यार्थी होते आणि १६ वर्ष लढाऊ पायलेट होते.

सरयू नदीवर रामायण आधारित लक्झरी क्रूझ राईड होणार सुरू, वाचा मुख्य वैशिष्ट्ये

0
देशातील पर्यटन आकर्षण म्हणून अयोध्या विकसित होत आहे. उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकार सरयू नदीवर लक्झरी क्रूझ राईड आणण्याची योजना आखत आहे.