दुसऱ्या बाजीरावाने रेशमाचें कापड काढणाऱ्या व विकणाऱ्यांना पैठण व नाशिक जिल्ह्यातील येवले येथून पाचारण केले व पुण्यास स्थायिक होण्यास सांगितले. पुण्यातील रेशमी कापडाच्या उत्पादनाची हीच सुरवात आहे असे मानावयास हरकत नाही.
– अॅड. दीपा दोडमणी चौंदीकरसप्तपदीनंतर मुलींचं आयुष्य सहज सोपं नसतंच मुळी. ती सप्तपदी त्या दोघांपुरती नसते, तर दोघांच्याही संपूर्ण कुटुंबासोबतची असते. त्या नवीन...
माणसाच्या वेदना त्यांच्या कवितेतून डोकावतात. वाचकाला समाजातील भयाण वास्तवाची जाणीव करून देतात.
‘आम्ही हिशोब घेऊ’ हा जितेंद्र अहिरे यांचा पहिला काव्यसंग्रह. सभोवतालच्या परिस्थितीचं...
|| अरविंद पिळगावकरसंगीत रंगभूमीवरील एक अभ्यासू आणि शिस्तीचे ज्येष्ठ गायक नट रामदास कामत नुकतेच दिवंगत झाले. त्यांच्या यशस्वी आणि लोकप्रिय नाट्यकीर्दीचा धांडोळा घेणारा...