- Advertisement -
STORIES
नकाशा बदलतो आहे!
|| गिरीश कुबेरतेलसमृद्ध आणि तेलविहीन या दोन प्रकारांतली जगाची विभागणी तशी जुनीच. पण तिचे नवै पैलू ऊर्जातज्ज्ञ डॅनियल एर्गिन यांच्या ताज्या पुस्तकामुळे दिसतात....
कलास्वाद : षांतारामायण
|| प्रा. मं. गो. राजाध्यक्षमं. गो. राजाध्यक्ष… ज. जी. उपयोजित कलामहाविद्यालयाचे माजी अधिष्ठाता. अनेक कलासंस्थांचे सल्लागार म्हणून कार्यरत. विविध कलांचे जाणकार विश्लेषक. त्यांचे...
महानायक आणि आपण
दत्तप्रसाद दाभोळकर [email protected]महानायकांचे मोठेपण एखाद्या तपशिलापायी कमी करायचे का? माफीनामा दिला म्हणून स्वा. सावरकर लहान ठरत नाहीत, तसे फाळणीपायी कुणावर दोषारोप का करावे?अंधारात...
सोयरे सहचर : ‘फूड फेस्टिव्हल’आणि ‘फॅशन शो’ही
मला लहानपणापासून ग्रेटडेन या प्रजातीच्या कुत्र्यांविषयी आकर्षण होतं. ‘‘माझं बालपणी रुजलेलं प्राणिप्रेम मोठेपणी अधिकच वाढत गेलं आणि केवळ कुत्रीच नव्हे, तर अगदी उंट...
लखलखत्या नक्षत्राचा अस्त
परतीच्या उन्हाळ्यातील जर्मनीतली एक प्रसन्न सकाळ..
अजित रानडेरविवार, १९ सप्टेंबर २०२१. परतीच्या उन्हाळ्यातील जर्मनीतली एक प्रसन्न सकाळ.. हवेत चांगलाच जाणवणारा गारवा येणाऱ्या हिवाळ्याची...