अफगाणिस्तानमधील सर्वात मोठा आणि प्रभावी वांशिक गट हा पश्तु आहे. श्रीकांत परांजपेअफगाणिस्तानमध्ये पुनश्च तालिबानी राजवट प्रस्थापित झाल्याने जागतिक पटावर नवी समीकरणे उदयाला येणार,...
नीला खेडकरचित्रकला व शालेय साहित्यनिर्मितीत अग्रेसर अशा ‘कॅम्लिन’ समूहाच्या मार्केटिंग विभागप्रमुख रजनी दांडेकर यांचं नुकतंच निधन झालं. यशस्वी उद्योजिका म्हणून प्रसिद्ध असलेल्या दांडेकर...
पुण्यामधील संशोधनात काही दगडी, हत्यारे, भांडी, बरण्या, किटली प्रमाणे तोंड असलेली भांडी सापडली ही सर्व भांडी अश्म व ताम्र युगातील भांड्यांसारखीच आहेत. या युगात अशा भांड्यातुन मृत बालकांना पुरत असत.
सोनल चितळे response.lokprabha@expressindia.com
मेष : चंद्र आणि गुरूचा लाभ योग हा ज्ञानवर्धक योग आहे. गुरूचे ज्ञान आणि चंद्राची ग्रहणशक्ती यांचा सुरेख मिलाप दिसून येईल....
डॉ. रश्मी करंदीकर‘‘ माझ्या पोलीस कारकीर्दीतल्या प्रवासात मला सुरुवातीपासून साथ लाभली ती एका अत्यंत सुज्ञ आणि सहृदय वरिष्ठांची- तेव्हाच्या पोलीस अधीक्षक आणि आताच्या...