Tag: India vs South Africa 3rd t20 match live telecast
- Advertisement -
STORIES
पडसाद: परखड नेत्रांजनी लेख
‘लोकरंग’मधील (७ नोव्हेंबर) डॉ. मंगला आठलेकर यांचा ‘पुरस्कार अन् अभिव्यक्ती स्वातंत्र्याची ऐशीतैशी’ हे परखड नेत्रांजनी लेखन वाचले. ‘राजकारणी लोकांनी मिरवण्यापलीकडे रस घेतला नाही...
थांग वर्तनाचा! : विचारांचे लगाम भाषेच्या हातात?
माणूस भाषा कशी शिकतो? अगदी बाळ असल्यापासून तो आजूबाजूच्या आवाजांचं निरीक्षण, अनुकरण करत शिकतो असं अनेक संशोधकांचं म्हणणं होतं || अंजली चिपलकट्टी‘मॅट्रिक्स’ सिनेमात...
कटकट करणारी आई!
डॉ. अंजली जोशी anjaleejoshi@gmail.com
एका अल्पवयीन मुलीने आपल्या आईची गळा दाबून हत्या के ली आणि ती आत्महत्या असल्याचे भासवल्याची घटना नुकतीच घडली. अत्यंत टोकाची...
खादी.. वस्त्र नव्हे, विचार! | Khadi not a garment thought Freedom through nonviolence freedom...
डॉ. राजेंद्र डोळकेखादीचा संपूर्ण अंगीकार म्हणजे अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळवण्याचे प्रतीक.. स्वातंत्र्य आंदोलनात खादीधारी स्वातंत्र्यसैनिक ‘चरखा चला के लेंगे स्वराज्य लेंगे’ हे गीत...
मी, रोहिणी.. : ‘विजय दीनानाथ चौहान’ची माँ!
रोहिणी हट्टंगडी hattangadyrohini@gmail.com
‘‘गेल्या लेखात ‘हिरो की माँ’ छाप भूमिकांबद्दल लिहिलं, पण या भूमिकांमधलीही मला आवडलेली आणि करताना मजा आलेली भूमिका म्हणजे ‘विजय दीनानाथ...