अनुसूचित जाती-जमातींकरता विशेष राखीव जागांची तरतूद सुरुवातीपासूनच होती. || श्रीरंजन आवटेआरक्षण म्हणजे ‘डिस्काउंटचा मेगा सेल’ नव्हे. पण अशी लोकप्रिय धारणा निर्माण करणं- आणि...
दिलीप माजगावकरत्रेसष्ठ साल होतं. महिना आठवत नाही, पण एप्रिल असावा. मी कॉलेजच्या दुसऱ्या वर्षांला होतो. नापास झाल्यानं आणि घरची परिस्थिती बेताची असल्यानं नोकरी...
– मंगला आठलेकरअतिशय मनस्वी लेखिका अमृता प्रीतम, नुसत्याच व्यक्तिगत स्वातंत्र्यासाठी ती आग्रही नव्हती, की आपल्या लग्नबाह्य संबंधांचं समर्थन करणं एवढय़ापुरतंच तिचं स्त्रीस्वातंत्र्य मर्यादित...
स्वत:चंच मूल व्हावं, ही इच्छा मात्र अजून कमी होत नाही आपली. आयव्हीएफचा पर्याय खूप वेळखाऊ आहे.
आधुनिक आरोग्य तंत्रज्ञान|| मंजिरी घरत अभिनेत्री प्रियांका चोप्रा...
‘एका तेलियाने’, ‘अधर्मयुद्ध’ या पुस्तकांनंतर आता ‘तेल नावाचं वर्तमान’ हे त्यांचे या मालेतील चौथे पुस्तक राजहंस प्रकाशनातर्फे प्रसिद्ध झाले आहे. जागतिक व्यापार आणि...