- Advertisement -
STORIES
श्रेष्ठतम कादंबरीची प्रतीक्षाच..
शांता गोखलेस्वातंत्र्योत्तर काळातील कादंबऱ्यांमधील भारतीयता शोधायची तर प्रांतोप्रांतीच्या भाषावैविध्यामुळे ते अवघड आहे. परंतु केवळ मराठीपुरता जरी हा विषय सीमित केला तर काय आढळतं?...
मुलांनी मजेत वाचायला शिकावं म्हणून.. | Children should learn to read with pleasure Storyviewer...
संध्या टाकसाळेवाचायला नुकतीच सुरुवात करणाऱ्या लहान मुलांसाठी ‘प्रथम बुक्स’नं ३० मराठी चित्रपुस्तकांचा एक संच निर्माण केला आहे. चित्रं, गोष्टी आणि वाचनशास्त्र यांचा मेळ...
‘’जागर : मलाबार युद्धसराव आणि चीन!
कृष्ण कौशिक – response.lokprabha@expressindia.com
भारतीय उपखंडात विशेष महत्त्व असलेल्या मलाबार नौदल युद्ध सरावाचा पहिला टप्पा २६ ऑगस्ट ते २९ ऑगस्ट दरम्यान पॅसिफिक महासागरातील ग्वाम...
राणी
– अशोक नायगावकरफक्त एक फोरतरबाकी होतीशतक झळकवायलाआणि अगदीहसत खेळतमुक्कामाला परतलीसतुझ्यावर प्रेम करता करताआमची तरसगळ्यांची, प्रजेचीवयेच होत गेलीआणितू तर अधिकचफ्रेशताठइम्युनिटी वाढवत नेलीसवाकला थोडासाकणालवली थोडी...
कस्तुरीगंध : चंद्राबाईंची ‘शबरी’
प्रा. विजय तापसरुईया महाविद्यालयातील माजी प्राध्यापक असलेले विजय तापस हे नाट्यसमीक्षक व नाट्य-अभ्यासक म्हणून परिचित आहेत. रुईयातील ‘नाट्य-वलय’ संस्थेचे ते बरीच वर्षे मार्गदर्शक...