Tag: Divya Marathi Political News
- Advertisement -
STORIES
तरच आयुष्य सार्थकी लागेल!
गोविंद वागेआयुष्य अगदी सोपे आहे, त्याचबरोबर खूप अवघडसुद्धा! या दोन्ही बाजू समतोलतेने सांभाळायच्या असतात. जेव्हा आयुष्य खूप कठीण वाटायला लागते, तेव्हा सरलतेकडे वळायला...
निसर्गावतार आणि हवामानकल्लोळ
अतुल देऊळगावकर जगभरात बिघडून गेलेल्या ऋतुचक्र काळात गरिबांची परवड वाढत आहे. जिवावर बेतून स्थलांतर करणं भाग असणाऱ्या पर्यावरण निर्वासितांची संख्या कोटींवर गेली आहे. सध्याची...
सोयरे सहचर : अद्भुत जंगल सफारी | Soyre sahachar article Amazing jungle safari akp...
ताडोबानं मला केवळ वाघाच्याच नव्हे तर इतर वन्यजीवांच्याही खूप जवळ नेलं. गेल्या वर्षी करोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान मी ३७ दिवस ताडोबात होतो. ‘‘काँक्रीट आणि...
जरा विसावू या वळणावर..
लंडनच्या चकचकीत रस्त्यावर टॅक्सी येऊन थांबली. दार उघडून मी आत बसत असतानाच एक उत्साही, मधाळ स्वर कानावर पडला.
ऊर्जिता कुलकर्णीलंडनच्या चकचकीत रस्त्यावर...
गद्धेपंचविशी : रंगरेषांना वळण देणारी वर्ष
‘‘चित्रांचं वेड लहानपणापासूनचं, पण विशी ते पंचविशीच्या काळात खूप मोठे शिक्षक भेटले, काही प्रत्यक्ष तर काही अप्रत्यक्ष.
दत्तात्रय पाडेकर‘‘चित्रांचं वेड लहानपणापासूनचं, पण विशी...