भूषण तळवलकर – [email protected]१९७१च्या भारत-पाक युद्धातील बावनकशी विजयाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे होत असून चालू आठवडा हा त्या युद्धाचा प्रत्यक्ष कालखंड आहे. भारतीय नौदलाने...
प्रा. मं. गो. राजाध्यक्ष१९५०-६० च्या दशकाचा काळ म्हणजे समृद्ध असा साहित्य-कला क्षेत्रातील दिग्गजांचा काळ. चित्रकार रघुवीर मुळगांवकर, दीनानाथ दलाल, एस. एम. पंडित यांनी...
‘‘प्राण्यांमध्येच वाढलेल्या माझ्याकडे आज ५ बोके, ३ मांजरी आहेत. मांजरींची ‘डिलिव्हरी’ करण्यापासून त्या पिल्लांना वळण लावणं, त्यांचं उत्तम संगोपन करणं, यात मला अवर्णनीय...
पुण्यामधील संशोधनात काही दगडी, हत्यारे, भांडी, बरण्या, किटली प्रमाणे तोंड असलेली भांडी सापडली ही सर्व भांडी अश्म व ताम्र युगातील भांड्यांसारखीच आहेत. या युगात अशा भांड्यातुन मृत बालकांना पुरत असत.
डॉ. चैतन्य कुंटे [email protected]चर्चच्या भव्य वास्तूत घुमणाऱ्या कॉयरच्या धुना- अनेक मुखांतून येऊनही एकमुखातून आल्यासारख्या! सुरांचे अनेक स्तर असूनही एकजीव वाटणाऱ्या! जीवाला आश्वस्त करणारे...