डॉ. शुभांगी पारकरविवाह झाला याचा अर्थ परस्परांमध्ये प्रामाणिकपणा असल्याची खात्री मिळाली का? वैवाहिक नातं केवळ प्रेमावर नव्हे, तर विश्वासावर उभं राहतं. त्यालाच तडा...
|| सुजाता राणेकवी प्रमोदकुमार अणेराव यांच्या ‘काही सांगताच येत नाही’ या कवितासंग्रहाचे वर्णन ‘अभावग्रस्ततेच्या खाणाखुणांनी भरलेली, सर्वसामान्य माणसाच्या तुटक्याफुटक्या जगण्याची संवेदनशीलतेने केलेली अभिव्यक्ती’...
भारतीय सांस्कृतिक परंपरेचा आजही शाबूत राहिलेला उत्तुंग आविष्कार म्हणजे हिंदुस्थानी शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीत. आपापली सांस्कृतिक आणि धार्मिक ओळख कायम ठेवून एकमेकांच्या सांस्कृतिक...
प्रवीण दशरथ बांदेकरगावातल्या विठोबाच्या देवळात वर्षभर काही ना काही सुरू असायचं. कधी पोथ्यापुराणांचं वा गाथा- ज्ञानेश्वरी अशा ग्रंथांचं वाचन, तर कधी एकादशी वा...
लंडनच्या चकचकीत रस्त्यावर टॅक्सी येऊन थांबली. दार उघडून मी आत बसत असतानाच एक उत्साही, मधाळ स्वर कानावर पडला.
ऊर्जिता कुलकर्णीलंडनच्या चकचकीत रस्त्यावर...