राधिका कुंटे [email protected]
आज अनेक घरांमध्ये गणपती बाप्पाचे आगमन झाले असेल. ती प्रसन्न, सुबक आणि आशीर्वाद देणारी मूर्ती घडवणाऱ्या हातांपैकी काही हात ‘ती’चेही असतात....
प्रा. विजय तापस‘तुरुंग’ही वास्तू कुणालाही प्रिय नसते. कुणीही स्वेच्छेने तुरुंगवास पत्करत नाही. मात्र, ज्या राजकीय कार्यकर्त्यांच्या नशिबात तुरुंगवास येतो, त्यापैकी काहींच्या आयुष्यात आलेला...
|| सुजाता राणेकवी प्रमोदकुमार अणेराव यांच्या ‘काही सांगताच येत नाही’ या कवितासंग्रहाचे वर्णन ‘अभावग्रस्ततेच्या खाणाखुणांनी भरलेली, सर्वसामान्य माणसाच्या तुटक्याफुटक्या जगण्याची संवेदनशीलतेने केलेली अभिव्यक्ती’...
हर्षदा सावरकर [email protected]
गणपती! या नावातच एक जादू आहे! लहान असो, मध्यमवयीन असो वा वृद्ध; सगळ्यांनाच आपलीशी वाटणारी आणि जिच्याशी अगदी मित्रत्वाच्या भावनेने संवाद...