Home Tags Corona news

Tag: corona news

STAY CONNECTED

9,963FansLike
164FollowersFollow
135SubscribersSubscribe

STORIES

राष्ट्रसंघात नाचायला परवानगी हाय!

0
जगात चाललेल्या बदलांना सामोरे जाऊन आगेकूच करतो आहोत. आम्ही ‘हरवलेले’ नाहीत. माधव गाडगीळ [email protected]संयुक्त राष्ट्रसंघाच्या नुकत्याच झालेल्या  आमसभेत अनेक राष्ट्रप्रमुखांची आणि विविध...

प्रासंगिक : लशीसाठी ‘लॉलीपॉप’ कशाला?

0
विजया जांगळे – [email protected] ‘एवढा अभ्यास केलास तर लॉलीपॉप मिळेल’, ‘जरा गप्प बस, नंतर टीव्ही लावू देईन’, ‘८० टक्के मिळवलेस तर मोबाइल मिळेल’.. आमिषांची...

आम्ही जग थांबताना पाहिलं…

0
तुमच्या भविष्य काळाकडून...इटालियन लेखिका Francesca Melandri यांनी “फ्रॉम युअर फ्युचर” म्हणून एक पत्र जगासाठी लिहिले, त्याचा क्षमा देशपांडे, विराज मुनोतयांनी केलेला मराठी अनुवाद तर...

रंगभूमीचा मौलिक परिभाषा संग्रह

0
अविनाश सप्रेमराठीमध्ये रंगभूमी आणि नाटकांची चर्चा करताना, बोलताना आणि लिहिताना अनेक संज्ञा आणि संकल्पनांचा वापर केला जातो. या संज्ञा आणि संकल्पना काही प्रमाणात...

पुस्तक परीक्षण : शोध.. जाणीवजागृतीचा!

0
मिलिंद बोकील हे ललित, वैचारिक, संशोधनात्मक अशा विविध साहित्यप्रकारांमध्ये समर्थपणे लेखन करणारे आघाडीचे लेखक आहेत. मृणालिनी चितळेमिलिंद बोकील हे ललित, वैचारिक, संशोधनात्मक अशा...