‘सांजफुले’ हा तुकाराम पुंडलिक खिल्लारे यांचा मराठीतला पहिला तांकासंग्रह असल्याचं ते सांगतात. हायकूसारखाच काहीसा हा काव्यप्रकार आहे. पहिल्या तीन ओळी हायकूसारख्या ५-७-५ अशा...
उमा बापटकाळ बदलला तसं इतर गोष्टींप्रमाणे पालकत्वही बदललं, अधिक अवघड झालं. ‘एकत्र कुटुंबातल्या इतर मुलांमध्ये आपलंही मूल आपोआप वाढेल,’ असं म्हणण्याची सोय राहिली...
डॉ. प्रदीप पाटकरआधुनिक जगातल्या चिंता या गेल्या काही पिढय़ांपेक्षा नक्कीच वेगळय़ा आहेत. नव्या युगातील तंत्रज्ञान सतत अद्ययावत होत असतं त्याप्रमाणे ज्ञानानंही समृद्ध राहायला...
सुनेची नीट काळजी घेतोय म्हणून तिच्यातल्या सासूला विशेष आनंद झाला. ||अपर्णा देशपांडेकाळ बदलला तशा सुनांसाठी कायम ‘सासूबाई’च असणाऱ्या ‘अहो आई’ हळूहळू बदलत आहेत....
सुहास जोशी – response.lokprabha@expressindia.com
गेल्या काही वर्षांत कोणत्याही महापुरानंतर राजकर्त्यांच्या जिभेवर पावसाची आकडेवारी नाचत असते. अगदी वर्षांनुवर्षे हवामानाचा अभ्यास असल्यासारखे ही वक्तव्ये असतात. खरं...