Home Tags Breaking news

Tag: breaking news

- Advertisement -

STAY CONNECTED

9,963FansLike
164FollowersFollow
135SubscribersSubscribe

STORIES

निमित्त.. बारा हजार पाचशे!

0
प्रशांत दामलेगेली तीन दशके मराठी रंगभूमीवरील ‘बुकिंगचा सम्राट’ हे बिरुद प्रशांत दामले यांच्या नावापुढे सार्थपणे लावलं जातं. नाटक कोणतंही असो, ते प्रशांतच्या नावावर...

स्त्रीमुक्ती, नव्हे मानवमुक्ती..

0
शारदा साठे३० एप्रिल १९४५ रोजी हिटलरने आपली पत्नी, सहकाऱ्यांचे कुटुंबीय आणि त्यांच्या बालकांसह आत्महत्या केली. खरे तर दोस्त राष्ट्रांचा विजय होऊन दुसरे महायुद्ध...

नवकथेचा अष्टावधानी मानदंड

0
बाळकृष्ण कवठेकरकोणत्याही मानसशास्त्रज्ञापेक्षा साहित्यिकाला मानवी मनाची अधिक चांगली जाण असते असे जे म्हटले जाते, त्याचे प्रत्यंतर गाडगीळांच्या कथेतून उत्तमपणे येते. या साऱ्या जीवनानुभवांकडे...

सर्वंकष मूल्यमापनाचं बाळकडू

0
अनेक क्षेत्रांचं बाजारीकरण झालं आणि त्याचा परिणाम शिक्षणक्षेत्रावर होणार नाही असं कसं बरं घडेल! || मेघना जोशीकरोनाच्या कठीण काळात परीक्षा न घेता आल्यानं...

article about author rajni parulekar poems zws 70 | रजनी परुळेकर.. संवेदनशीलतेचा

0
नीरजा [email protected]रजनी परुळेकरांच्या कविता त्यांच्या प्रत्यक्षानुभूतीचा अविभाज्य भाग होत्या. त्यांतलं वास्तव आणि त्यांचं जगणं समांतरपणेत्यांच्या कवितांतून तपासता येतं.रजनी गेली ही बातमी आली...