- Advertisement -
STORIES
साहित्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संबंध आहे की नाही?
डॉ. विश्वंभर चौधरी dr.vishwam@gmail.comभा. मराठी साहित्य संमेलन वर्षांतून एकदा होतं. वर्षभर अनेक घटना घडलेल्या असतात. त्या सगळ्यांवरच संमेलनानं बोलावं असं कोणीच म्हणणार नाही....
गणेश विशेष : ललाटिबब ते गणेशपट्टी
आशुतोष बापट response.lokprabha@expressindia.com
देवा तूंचि गणेशु, सकळ मति प्रकाशु
म्हणे निवृत्ती दासु अवधारिजो जी
वक्रतुंड, लंबोदर, गणाधिपती अशा विविध नावांनी अत्यंत लोकप्रिय असलेल्या गणपतीला ज्ञानदेवांनी असे...
राशिभविष्य : दि. २५ फेब्रुवारी ते ३ मार्च २०२२
सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.comमेष बुध-हर्षलचा केंद्र योग हा बौद्धिक क्षेत्रात प्रगती करणारा योग आहे. परिस्थितीचा सकारात्मकतेने विचार करणे गरजेचे आहे. नोकरी-व्यवसायात वरिष्ठ आपल्यावर...
अरतें ना परतें.. : आंधळ्यासि जग अवघेचि आंधळे
प्रवीण दशरथ बांदेकर
‘तुला प्रणयक्रीडेतलं काही कळत नाही. तू अगदीच नवखी आहेस. काहीच अनुभव नाहीये तुला.’ असं एखादा नवरा रागारागाने बायकोला सांगताना तुमच्या कानावर...
सप्तपदीनंतर.. : पारदर्शी नातं!
भक्ती नाईकपूर्वीच्या तुलनेत काळ आता केवढा बदलला आहे. आईवडील आता मुलींना स्वत:हून शिकवतात आणि स्वत:च्या पायावर उभी राहा म्हणतात. माझ्याही आईवडिलांचं हेच स्वप्न...