Tag: Amravati School Open Date Update
- Advertisement -
STORIES
स्पेशल रिपोर्ट : तिसरी लाट.. ग्रामीण भागाच्या दिशेने
शैलजा तिवले – response.lokprabha@expressindia.comकरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या या दोन्ही लाटांमध्ये संसर्गाने आधी शहरांमध्ये विळखा घातला आणि नंतर त्याचा प्रसार ग्रामीण भागांमध्ये होत गेला....
पडसाद : ‘सरोगसी ही इंडस्ट्री होऊ नये’
२९ जानेवारीच्या अंकात मंजिरी घरत यांनी ‘सरोगसी’ या विषयाला लेखाद्वारे वाचा फोडली त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. या संदर्भात माझे विचार मांडावेसे वाटतात.
‘सरोगसी...
marathi books review diva devalacha by mirza galibs zws 70 | गालिबची बनारसवरची मसनवी
सुनंदा भोसेकर sunandabhosekar@gmail.com‘चिराग-ए-दैर’ म्हणजे देवळातला दिवा किंवा देवळाचा दिवा. ‘चिराग-ए-दैर’ ही मिर्झा गालिबने बनारस शहराविषयी लिहिलेली मसनवी. या मसनवीत ‘पृथ्वीवरचा स्वर्ग’ असलेल्या बनारसला...
अस्त.. एका युगाचा!
अरुणा अन्तरकर lokrang@expressindia.com
राज कपूर आणि देव आनंद हे दिलीपकुमारचे समकालीन. म्हटले तर प्रतिस्पर्धी. दोघांचे चेहरे दिलीपकुमारपेक्षा आकर्षक. तरीही त्यांच्यापेक्षा दिलीपकुमार सरस ठरला. याचं...
article about author rajni parulekar poems zws 70 | रजनी परुळेकर.. संवेदनशीलतेचा
नीरजा nrajan20@gmail.comरजनी परुळेकरांच्या कविता त्यांच्या प्रत्यक्षानुभूतीचा अविभाज्य भाग होत्या. त्यांतलं वास्तव आणि त्यांचं जगणं समांतरपणेत्यांच्या कवितांतून तपासता येतं.रजनी गेली ही बातमी आली...