- Advertisement -
STORIES
व्यर्थ चिंता नको रे : ..हा प्रवास सुंदर होता
‘‘वर्षभर ‘व्यर्थ चिंता नको रे’, म्हणताना आपण मनाची घडण, त्याच्या तऱ्हा, त्यांच्या गडबडीतून निर्माण होणारे मानसिक आजार आणि विचारांना हवी असणारी दिशा, याबद्दल...
अभिजात : लूव्र एक अजरामर सौंदर्ययात्रा
सौंदर्यानुभवात निखळ अभिजाततेचं असं साम्राज्य असेल ना, तर त्याची राजधानी असणार ‘दि लूव्र’!
अरुंधती देवस्थळे arundhati.deosthale@gmail.comअरुंधती देवस्थळे.. इंग्लिश आणि अमेरिकन तौलनिक साहित्याच्या...
marathi book kaul udalela ghar by pratibha kanekar zws 70 | पुस्तक परीक्षण :...
स्वातंत्र्याची आस असलेल्या आणि स्वत:ला आधुनिक समजणाऱ्या अनेक स्त्रिया आजही परंपरांच्या जोखडात अडकलेल्या आहेत. नीरजा२००३ मध्ये डॉ. प्रतिभा कणेकर यांचा पहिला कथासंग्रह आला...
आषाढ वारी – 700 वर्षांची अखंड परंपरा
आषाढी वारी म्हणजे वारकरी भक्तांनी आषाढी एकादशीनिमित्त पंढपूरपर्यंत केलेली पदयात्रा. वारीच्या ह्या आनंद सोहळ्याचे एक वैशिष्ट्य म्हणजे इथे येणारा प्रत्येक माणूस फक्त ‘वारकरी’ असतो, तो कोणत्या जातीचा किंवा धर्माचा नसतो. भक्ती आणि समर्पण हि त्याची ठळक ओळख असते.
तंत्रज्ञान : मिररलेस कॅमेऱ्याची कमाल
आदित्य बिवलकर – response.lokprabha@expressindia.comसध्या लग्नसराईचा मौसम आहे. लग्नामध्ये छायाचित्रकारांकडे वेगवेगळय़ा प्रकारचे कॅमेरे दिसतात. पारंपरिक डीएसएलआरबरोबरच आता लहान कॅमेरेसुद्धा दिसू लागले आहेत. वजनाने हलके...