- Advertisement -
STORIES
बौद्धविचारांचा अलौकिक काव्यानुभव
सुजाता राणेगौतम बुद्धांच्या विचारांवर आधारित ‘बुद्धांसोबत क्षणोक्षणी’ हा डॉ. आनंद नाडकर्णी यांचा दुसरा काव्यसंग्रह होय. डॉ. नाडकर्णी यांनी या कविता सुरुवातीला समाजमाध्यमांवर प्रसिद्ध...
समष्टी समज : समूह
डॉ. प्रदीप पाटकर हे ‘एम.डी.’ (मेंदू व मनोविकार) असून ते गेली ३८ वर्ष मनोविकारतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत.
डॉ. प्रदीप पाटकरडॉ. प्रदीप पाटकर हे...
‘बॉक्सिंगअसामी’!
चैताली कानिटकर Chaitalikanitkar1230@gmail.com
ही गोष्ट आहे आसामच्या २३ वर्षांच्या मुलीची- टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताला बॉक्सिंगमध्ये कांस्यपदक जिंकून देणाऱ्या लवलिना बोर्गोहाइनची.
आसामच्या गोलाघाट जिल्ह्य़ातील बारोमुखिया या अतिशय...
अरतें ना परतें.. : आंधळ्यासि जग अवघेचि आंधळे
प्रवीण दशरथ बांदेकर
‘तुला प्रणयक्रीडेतलं काही कळत नाही. तू अगदीच नवखी आहेस. काहीच अनुभव नाहीये तुला.’ असं एखादा नवरा रागारागाने बायकोला सांगताना तुमच्या कानावर...
मन क्यूं बहका रे बहका आधी रात को..
मेधा पाटकर medha.narmada@gmail.comलतादीदींचा स्वर शांत झाला, पण त्यांच्या आवाजाचा साज ल्यायलेले शब्द मात्र भारतभूमीवरील साऱ्या लेकरांच्या कानी घुमत आहेत व राहतील.. पिढय़ान् पिढय़ा!...