- Advertisement -
STORIES
ललितबंधांतून विविध अनुभवांचे आयाम
|| आश्लेषा महाजनउत्तम कवयित्री, मराठी-हिंदीच्या विद्यार्थीप्रिय शिक्षिका म्हणून संजीवनी बोकील हे नाव सुपरिचित आहे. त्यांनी कादंबरी, एकांकिका, हिंदी कवितासंग्रह, नवसाक्षरांसाठी कथासंग्रह, बालकथा-काव्य अशी...
मोकळे आकाश.. : मूषकसत्ता
डॉ. संजय ओक
करोनाच्या काळामध्ये ‘करोना वॉरिअर्स’ अर्थात ‘करोना योद्धे’ म्हणून सन्मानित होऊन घेण्याची जणू अहमहमिका लागली आहे. वर्तमानपत्रांतून त्यांचे फोटो झळकत असतात. या...
जगणं बदलताना : चाचरता संस्कार नि ओशाळलेली शिस्त!
लहानपणापासूनच मनाप्रमाणे वागण्याची मोकळीक दिल्यानं आता नेमक्या कोणत्या शब्दांत मुलीला ‘जाऊ नकोस’ म्हणावं याचा विचार करत मीनाताई तिथेच उभ्या होत्या.
|| अपर्णा देशपांडेआईवडिलांनी...
गद्धेपंचविशी : स्वर माझा वेगळा!
‘‘ पैसे कमावणं भाग असल्यामुळे ‘एसएससी’ झाल्या झाल्या मुंबईत आलेली मी नाटकात रुजू झाले.
फैय्याज‘‘ पैसे कमावणं भाग असल्यामुळे ‘एसएससी’ झाल्या झाल्या मुंबईत...
गोष्टी युक्तीच्या चार!
हल्ली सर्वच अभ्यासक्रमांचे आणि त्यातही खासकरून व्यावसायिक अभ्यासक्रमांचे पेव फुटले आहे. त्यासाठी मार्गदर्शन करणारे क्लासेस आहेत; त्यासाठी शिबिरे- कार्यशाळादेखील घेतल्या जातात. विनायक परब...