सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.comमेष चंद्र-हर्षलचा नवपंचम योग हा नावीन्यपूर्ण कल्पना सुचवणारा योग आहे. या आठवडय़ात काहीतरी साहस करण्याचा बेत आखाल. नोकरी-व्यवसायात मनोधैर्य वाढल्याने...
माझी आई (सुमन कात्रे) शिक्षिका होती, शिक्षक चळवळीतील कार्यकर्ती होती, तर वडील (लक्ष्मण मिस्त्री) ‘लाल निशाण’ पक्षाचे गिरणी कामगारांमधील पूर्ण वेळ कार्यकर्ते होते....
प्रा. मं. गो. राजाध्यक्षकाही प्राध्यापक आपल्या कायमच्या लक्षात राहतात ते त्यांच्या विद्वत्तेमुळे, काही त्यांच्या विक्षिप्तपणामुळे, तर काही त्यांच्या स्वभावामुळे. पण आम्हाला लाभलेले एक...
हृषीकेश रांगणेकर dr.rangnekar@gmail.comउत्सवप्रियतेचे काय घेऊन बसलात? आपली उत्सवक्षमता प्रचंड वाढलीय गेल्या काही वर्षांमध्ये.. आणि शिवाय विनोदनिर्मितीची आपली क्षमताही वाढलीय! बघा पटतं का..उठा...
|| डॉ. संजय ओक२०२१ च्या या शेवटच्या रविवारी सदराच्या माध्यमातून तुम्हा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार करून तुमचा निरोप घेतो आहे. सदराला प्रारंभ झाला तेव्हा...