Tag: नरेंद्र मोदी स्डेडिअम
- Advertisement -
STORIES
‘धर्म खऱ्या अर्थाने समजलेले लोकच सर्व धर्मांचा आदर करतात…’
डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर लिखित ‘स्वामी विवेकानंदांची खरी ओळख’ हे पुस्तक मनोविकास प्रकाशनातर्फे नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. विवेकानंदांना अभिप्रेत हिंदू धर्म आणि हिंदुत्वासंबंधीचे त्यांचे...
चवीचवीने.. : खा आणि खाऊ द्या!
भूषण कोरगांवकर
‘.. कांटा नावाचे बारीक मासे असतात. ते नसल्यास कुठलेही बारीक मासे घेऊन ते धुऊन नीट साफ करत. त्यांना तिखट, मीठ, हळद, आमसूल...
नरनिवृत्ती!?
स्त्रियांना रजोनिवृत्ती- अर्थात ‘मेनोपॉज’ येतो, तसा पुरुषांमध्ये खरेच ‘अँड्रोपॉज’, अर्थात ‘नरनिवृत्ती’ असते का? हे तपासण्याचे अनेक प्रयत्न झालेले असले तरी त्याबाबतचा पुरावा अद्याप...
मोकळे आकाश… : देणे करोनाचे!
करोना खिन्नपणे हसला आणि म्हणाला, ‘‘ओक सर, निदान तुमच्याकडून तरी नीरक्षीरविवेकाने केलेले मूल्यमापन अपेक्षित आहे.
|| डॉ. संजय ओककरोनाच्या रोजच्या आकड्यांचा जमाखर्च लावत...
सौख्याची मुहूर्तमेढ..
नंदिनी पित्रेआज हिंदू नववर्षदिन- अर्थात गुढीपाडवा. भारतात वेगवेगळय़ा राज्यांत वेगवेगळय़ा नावांनी हा सण साजरा केला जातो. त्यामागच्या कथा आणि चालीरीतीही वेगळय़ा आणि रंजक...