- Advertisement -
STORIES
दसरा विशेष : सुवर्ण बाजारही सावरतोय!
विजया जांगळे – [email protected]साथीचं सावट हळूहळू दूर होऊ लागलं आहे. लसीकरणाने वेग घेतला आहे. आर्थिक व्यवहार पुन्हा सुरू झाले आहेत. बऱ्याच काळानंतर सकारात्मक...
भोसले घराण्याने कधीपासून पुण्यावर सत्ता गाजवली? जाणून घ्या
१६ व्या शतकाच्या उत्तरार्धात भोसले घराण्याने पुण्यावर आपली सत्ता प्रस्थापित करण्यास सुरवात केली. मालोजी भोसले मनसबदारीच्या सामान्य हुद्द्यावर असताना कर्तृत्वाच्या जोरावर १५९५ ला अहम्मदनगरच्या निजामाकडून जहागिरी मिळवली.
घाबरू नका.. तिसरी लाट सौम्यच!
शैलजा तिवले – [email protected] ओमायक्रॉनमुळे राज्यातील करोनाबाधितांचा आलेख वेगाने वर जात आहे. त्यामुळे चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. परंतु तज्ज्ञांच्या मते ही तिसरी...
तंत्रज्ञान : पेगॅससचे वास्तव
स्वप्निल जोशी – [email protected]
इस्रायलच्या एनएसओ या कंपनीने तयार केलेलं पेगॅसस हे स्पायवेअर पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. इस्रायली गुप्तहेर तंत्रज्ञान संस्थेच्या डेटाबेसमधून उघडकीस...
राशिभविष्य : दि. २१ ते २७ जानेवारी २०२२
सोनल चितळे – [email protected]मेष चंद्र-गुरूचा नवपंचम योग हा नव्या गोष्टी, नव्या पद्धती शिकून घेण्यासाठी पूरक योग आहे. कष्टाचे चीज होईल. मोठय़ा मंडळींच्या भेटीगाठी...