प्रवीण दशरथ बांदेकर
आरडाओरडा. किंकाळ्या. रेटारेटी. गोंधळाच्या या पार्श्वभूमीवर अचानकच गर्दीतली एक स्त्री हातातलं मूल जिवाच्या आकांताने कुंपणापलीकडे फेकते. किंचाळणारं ते मूल जमिनीवर पडता...
विख्यात चित्रकार दीनानाथ दलाल यांच्या ५१ व्या स्मृतिदिनानिमित्त सुहास बहुळकर लिखित ‘चित्रकार दीनानाथ दलाल : चित्र आणि चरित्र’ हा ग्रंथ राजहंस प्रकाशनातर्फेनुकताच प्रकाशित...
|| किरण गुरवयंदाच्या साहित्य अकादमी पुरस्कारांचे तीन मानकरी… किरण गुरव, संजय वाघ आणि प्रणव सखदेव आपल्या लेखनामागच्या प्रेरणांचे उत्खनन करताना त्यांच्या हाती लागलेल्या...
करोना खिन्नपणे हसला आणि म्हणाला, ‘‘ओक सर, निदान तुमच्याकडून तरी नीरक्षीरविवेकाने केलेले मूल्यमापन अपेक्षित आहे.
|| डॉ. संजय ओककरोनाच्या रोजच्या आकड्यांचा जमाखर्च लावत...
गौरी प्रधान – res[email protected] / @LlpPradhan
अंतर्गत सजावटीत संरचनेला जेवढं महत्त्व (डिझायनिंग) आहे, तेवढंच महत्त्व सजावटीलादेखील आहे. भिंतीवर रंगाचे पोत तयार करणं असो वा...