Tag: आयपीएल आरआर विरुद्ध एसआरएच लाइव्ह स्ट्रीमिंग
- Advertisement -
STORIES
जगणं बदलताना : वस्त्रवलय वस्त्रवलय
अपर्णा देशपांडे [email protected]
माणसाच्या बाहेरचं वलय किती झगझगीत, यावरून त्याची किंमत ठरवली जावी आणि हा शिरस्ताही नेहमीचाच व्हावा, इतकं आता जगणं बदललं आहे. अशा...
कायदा नको; सुविधा हव्यात
सुजाता आयरकर दादोडेमुलींच्या लग्नाचे वय २१भारतीय मुलींच्या लग्नाचे वय १८ वरून २१ वर्ष करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे समाजापुढचे प्रश्न सुटणार आहेत का? उलट बालविवाह...
जोतिबांचे लेक : पुरुषभान ते समाजभान
हरीश सदानी – [email protected]गेली १० वर्ष ‘ग्रुप स्टडी’च्या माध्यमातून तरुण पिढीशी जोडल्या गेलेल्या रवींद्र केसकर यांचा ‘पुरुषभान ते समाजभान’ सांगणारा हा प्रवास. कुटुंबांतर्गत कलह...
राज्यातील शहरांचं भविष्य धूसर?
विजया जांगळे – [email protected] सर्वत्रच मोडकळीस आलेली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, त्यामुळे रस्त्यावर खासगी वाहनांची वाढलेली गर्दी, वीजनिर्मितीबाबत आजही कोळशावर असलेलं अवलंबित्व, तेलशुद्धिकरणाचे प्रकल्प,...
दखल : खडतर व्रतस्था
‘सत्यभामा’ ही डॉ. श्रीनिवास आठल्ये यांची बाळ गंगाधर टिळक यांची पत्नी सत्यभामाबाई यांच्यावर लिहिलेली कादंबरी होय. टिळकांसारख्या महान व्यक्तीची सहधर्मचारिणी ही भूमिका बजावणं...