डॉ. चैतन्य कुंटेआदिम कालापासून सर्जन, पोषणाची देवता म्हणून स्त्रीतत्त्वाचे पूजन विविध देवतांच्या रूपात होत आले आहे. जगभरातील धर्मपरंपरांत विविध स्त्रीदेवता आहेत. सुमेरियन इनान्ना,...
प्रा. मं. गो. राजाध्यक्ष vijaytapas@gmail.comजे. जे. उपयोजित कला संस्थेत शिकत व पुढे शिकवत असताना आम्हाला मोठा लाभ झाला तो निष्णात शिक्षक आणि त्यांच्याशी...
इ.स. १६३१ साली विजापुरच्या मुरार जगदेवाने पुणे प्रांत काबीज केला. त्याने लुटमार व जाळपोळ करून सर्व पुणे उध्वस्त केले. जाताना त्याने पुण्यावरुन गाढवाचा नांगर फिरविला. त्याच सुमारास पुण्यास मोठा दुष्काळ पडला व पुणे व अवतीभवतीचा प्रदेश निर्मनुष्य झाला.
दत्तप्रसाद दाभोळकर dabholkard155@gmail.comमहानायकांचे मोठेपण एखाद्या तपशिलापायी कमी करायचे का? माफीनामा दिला म्हणून स्वा. सावरकर लहान ठरत नाहीत, तसे फाळणीपायी कुणावर दोषारोप का करावे?अंधारात...
सिद्धी महाजनआपल्या आजूबाजूला अशा अनेक लहान मुली आहेत, ज्यांना पृथ्वीच्या रक्षणाची खरोखर काळजी वाटते. त्या वैयक्तिक पातळीवर पर्यावरण संरक्षणासाठी प्रयत्न करत आहेतच, मात्र...