8 ऑक्टोबर ला येतोय फुल्ल फीचर्स ने भरलेला सॅमसंग चा नवीन स्मार्टफोन! किंमत मात्र एक्दम बजेट मध्ये

Samsung GalaxyF41
Image Source: Google Images

8 ऑक्टोबर ला सॅमसंग त्याचा नवीन Samsung GalaxyF41 स्मार्टफोन घेऊन येत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी दक्षिण कोरियाची कंपनी सॅमसंग ने सोशल मीडिया वर तिच्या येणाऱ्या या नवीन स्मार्टफोन चा टीझर जारी केला होता.

टीझर पहा:

Advertisement

या फोन मध्ये आहे 6000 mAh ची पावरफुल बॅटरी.
Samsung ने त्याच्या वेबसाइट वर फोन च्या काही फीचर्सचा खुलासा केला आहे. त्या पैकीच एक म्हणजे Samsung GalaxyF41 मधली 6000 mAh बॅटरी, जिला चार्ज करण्यासाठी 15W टाइप C फास्ट चार्जर देण्यात येऊ शकते.

पॉवरफुल डिस्प्ले:
सॅमसंग F41 मध्ये 6.4 इंचेस असलेला 1080×2340 pixels चा Super AMOLED बघण्यास मिळणार आहे. हा एक water-drop notch डिस्प्ले आहे, ज्याला कोरनिंग गोरील्ला प्रोटेक्षण आहे.

Advertisement

Samsung GalaxyF41 मध्ये आहे ट्रीपले रीयर कॅमेरे.
सॅमसंग F41 मध्ये 64MP चा प्रायमरी, 8MP चा वाइड अँगल आणि 5MP डेपथ असा ट्रीपल रीयर कॅमेरा सेटप देण्यात आला आहे. तर 32MP चा फ्रंट कॅमेरा आहे.

काय असू शकते Samsung GalaxyF41 ची किंमत?
सॅमसंग F41 हा फोन ब्लॅक, ब्लू, आणि ग्रीन या तीन कलर ऑप्शन मध्ये येईल. ज्याची किंमत १५ ते २० हजाराच्या दरम्यान असू शकते.

Advertisement

Samsung GalaxyF41 बद्दल अधिक माहिती जाणून घ्या: येथे क्लिक करा

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here